स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार जबाबदार - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis on mahavikas aghadi government
🎬 Watch Now: Feature Video
जालना - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जालना येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. यावेळी त्यांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षण, राज्यातील लॉकडाऊन आदी विषयांवर चर्चा केली. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, सहायक शल्यचिकित्सक पद्मजा सराफ आदींची उपस्थिती होती.