संधी मिळाली तर ग्रामीण विकासासाठी काम करण्यास आवडेल - शुभम कुमार - केंद्रीय लोकसेवा आयोग निकाल
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला असून 761 उमेदवार या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या परिक्षेत बिहारच्या शुभम कुमार प्रथक क्रमांक पटकावला आहे. यूपीएससीच्या निकालापूर्वी त्याची भारतीय संरक्षण लेखा सेवामध्ये निवड झाली. तो सध्या पुण्यात प्रशिक्षण घेत आहे. त्याच्याशी आमच्या पुण्याच्या प्रतिनिधीने बातचित केली. संधी मिळाली तर ग्रामीण विकासासाठी काम करण्यास मला आवडेल, अशी प्रतिक्रिया शुभमने दिली.
Last Updated : Oct 16, 2021, 12:38 PM IST