वेशभूषेच्या माध्यमातून तरुणींची मुंबई मॅरेथॉनमध्ये जनजागृती - मुंबई मॅरेथॉन व्हिडीओ
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेकजण सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून आले होते. यात तरुणींची संख्या लक्षणीय होती.