श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पारंपरिक वेशातील मनमोहक रूप - भाऊबीज
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर (सोलापूर) - आज भाऊबीज निमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेला पारंपरिक वस्त्रांचा व दागिन्यांचा विशेष साज घालण्यात आला होता. यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मातेचे रूप अधिकच खुलून दिसत होते. विठ्ठल-रुक्मिणीला विविध अलंकार आणि वैशिष्ट्यपूर्ण पोशाख केले गेले होते.