शिवसेनेकडून कर्नाटक सरकारचे श्राद्ध ; मराठी साहित्यिकांवरील बंदीचा केला निषेध - दूधगंगा नदीकाठी शिवसेनेचे आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील साहित्यिकांना संमेलनास जाण्यास मज्जाव केला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून कोल्हापूरात कर्नाटक सरकारचे श्राद्ध घालत आंदोलन करण्यात आले.