thumbnail

By

Published : Oct 19, 2019, 5:07 PM IST

ETV Bharat / Videos

राजकारण करताना समाजकारणही गरजेचे, हे साहेबांनी आम्हाला शिकवले आहे- रोहित पवार

राजकारण करत असताना समाजकारणही गरजेचे आहे. शेवटपर्यंत आपण लोकांचा कार्यकर्ता म्हणून राहिले पाहिजे, आणि राजकारण हे केवळ निवडणुकांपुरते मर्यादित ठेवावे असे आम्हाला साहेबांनी शिकवले आहे. मी शेवटपर्यंत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून झटत राहणार आहे, असे कर्जतमधील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.