ETV Bharat / spiritual

'या' राशींच्या व्यक्तींनी घ्यावी आरोग्याची काळजी; वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 14 NOVEMBER 2024

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Today Horoscope
आजचं राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2024, 2:54 AM IST

मेष (ARIES) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सगळ्या कामात यश मिळाल्यानं आपण खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल. आर्थिक लाभ सुद्धा होईल. मित्र, सगे सोयरे ह्यांच्या भेटीनं घरातील वातावरण आनंदी होईल. चांगले कपडे आणि भोजन प्राप्ती होईल. मित्राकडून भेटवस्तू मिळाल्यानं आपण आनंदित व्हाल.

वृषभ (TAURUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. आज सावध राहावं लागेल. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. स्नेही आणि कुटुंबिय ह्यांच्याशी मतभेद झाल्यानं आपण दुःखी व्हाल. आपण सुरू केलेले काम अपूर्ण राहील. खर्च वाढेल. कष्टाचे योग्य फळ न मिळाल्यानं मन निराश होईल. अविचारानं घेतलेल्या निर्णयानं गैरसमज निर्माण होतील.

मिथुन (GEMINI) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात असणार आहे. आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळं आनंद वाढेल. पत्नी आणि मुलांनकडून फायदेशीर बातमी मिळेल. मित्रांशी संवाद साधल्यानं आनंद मिळेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता येईल.

कर्क (CANCER) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात असणार आहे. आजचा दिवस व्यवसायाच्यादृष्टीनं लाभदायक आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता आहे. कुटुंबात महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आईची तब्बेत उत्तम राहील. धन- संपत्ती, मान-सन्मानाची प्राप्ती होईल. घराच्या सजावटीत फेरबदल कराल. दिवसभराच्या कामामुळं थकवा जाणवेल. प्रकृती उत्तम राहील. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.

सिंह (LEO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असणार आहे. आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. व्यवसायात अडचणी येतील आणि वरिष्ठ नाराज झाल्यानं तुम्हाला दुःख होण्याची शक्यता आहे. प्रकृती साधारण राहील.

कन्या (VIRGO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणं हितावह राहील. आज आपला राग वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. स्नेही आणि कुटुंबीयांशी वाद झाल्यानं आपण दुःखी व्हाल. शक्यतो प्रवास टाळा. हितशत्रूपासून सावध राहा.

तूळ (LIBRA) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आज आपले मन मित्रांसह खाणं-पिणं, फिरावयास जाणे तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळं आनंदी राहील. एखादी सहल संभवते. मनोरंजनाची साधने आणि वस्त्रालंकार यांची खरेदी होईल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. मान-सन्मान संभवतात.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आजचा दिवस सौख्यदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक प्रसन्नता अनुभवाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. स्त्रीयांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल. धनलाभ होईल. अपूर्ण कामे तडीस जातील.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आज आपणास रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्यानं निराशा येण्याची शक्यता आहे. वाड्मय किंवा अन्य सृजनशील कलेप्रती आस्था राहील. संतती विषयक चिंता राहिल्याने मन बेचैन होईल. शक्यतो आज प्रवास टाळावा.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज आपणास प्रतिकूलतेस तोंड द्यावं लागेल. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल. सार्वजनिक जीवनात अपयश, अपकीर्ती होईल किंवा मान-प्रतिष्ठेची हानी होईल. पुरेशी विश्रांती आणि झोप न मिळाल्यानं आरोग्य बिघडेल. उत्साह आणि स्फूर्ती राहणार नाही. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी आणि भावंडांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. स्नेहीजन घरी आल्यानं आनंद वाटेल. प्रवासाची शक्यता आहे.

मीन (PISCES) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आज खर्च, संताप आणि जीभ यावर संयम ठेवावा लागेल. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार आणि पैश्यांच्या देवाण-घेवाणीत सावध राहावे. कुटुंबियांशी भांडण होईल. नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. खाण्या-पिण्याच्या बेपर्वाहीमुळं आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

'या' आठवड्यात 5 राशींचे चमकेल भाग्य; मिळेल चांगली बातमी, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.