शाहरुख खानचा मुलगा अबराम चाहत्यांना करतोय अभिवादन, व्हिडिओ होतोय व्हायरल - little boy greets fans
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शाहरुख खानचा लाहाना मुलगा अबराम आपल्या 'मन्नत' या घराच्या टेरेसवरुन घरासमोर जमलेल्या चाहत्यांना हात हालवत अभिवादन करत असल्याचे दिसत आहे. घरची मंडळी त्याला तिथून बाजूला घेत आहे. मात्र, अबराम परत-परत वापस फिरून चाहत्यांना हात हालवत अभिवादन करत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर कुटुंबासह त्याच्या चाहत्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण संचारलेले दिसत आहे.
Last Updated : Oct 29, 2021, 9:58 AM IST