VIDEO : कोल्हापुरातील 'या' गावात टीव्हीच्या माध्यमातून भरते शाळा - कोल्हापूर माणगाव शाळा
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - कोरोनाचा फटका जसा अनेक क्षेत्राला बसला. तसा तो शैक्षणिक क्षेत्रालाही बसला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून शाळा बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, ऑनलाइन वर्ग सुरूच आहेत. ऑनलाइन प्रणालीमुळे मुलांची शिक्षणाची गोडी कमी होताना दिसत आहे. अशातच कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने एक अनोखा उपक्रम हाती घेतल आहे. 'टीव्हीवरील शाळा' असे या उपक्रमाचे नाव आहे. नेमका काय आहे हा उपक्रम? पाहा या विशेष रिपोर्टमधून...