काश्मीरमधील जनतेच्या सहभागातूनच विकास साधाता येईल - संजय नहार - सरहद्द संस्थेचे प्रमुख संजय नहार
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - काश्मीरमधील कलम 370 जरी हटवण्यात आले असले, तरी त्या ठिकाणी विकास करू पाहणाऱ्या विविध संस्थाना स्थानिक काश्मीर जनतेचा सन्मान राखून आणि त्यांच्या सहभागातूनच विकास साधता येईल, असे मत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे काश्मीरमध्ये काम करणारे सरहद्द संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी मांडले आहे.