Panvel : आरपीएफ जवानाने वाचवले प्रवासी महिलेचे प्राण - जवानाने वाचवले प्रवासी महिलेचे प्राण

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 20, 2021, 9:12 PM IST

Updated : Dec 20, 2021, 9:53 PM IST

नवी मुंबई - पनवेल रेल्वे स्थानकातून ( Panvel Railway Station ) लखनऊला जाणाऱ्या चालत्या रेल्वेमध्ये ज्ञानदेवी राणा ( रा. कामोठे )ही महिला तिचा मुलगा अजयसह चढत होती. त्यावेळी तिचा तोल गेल्याने ती रेल्वेच्या दारातून फलाटावर घसरली. यावेळी रेल्वे पोलीस कर्मचारी काडूराम मीणा यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला ओढले. यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले ( RPF Constable saves a womans life ). यामुळे मीणा यांचे कौतूक होत आहे.
Last Updated : Dec 20, 2021, 9:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.