thumbnail

बघा...शिर्डी साईबाबांच्या मंदिरातील रामनवमी उत्सव

By

Published : Apr 12, 2019, 5:06 PM IST

शिर्डीतील साईबाबांच्या रामनवमी उत्सवाला आज पहाटे काकड आरतीने सुरुवात झाली. उद्या रामनवमीचा मुख्य दिवस असल्याने उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होत आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.