रक्षाबंधन विशेष : गोंदियात शेणापासून तयार केल्या इको फ्रेंडली राख्या - शेणापासून राखी गोंदिया
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-8123617-thumbnail-3x2-gon.jpg)
येत्या ३ ऑगस्टला भावा-बहिणीचं अतूट नातं दर्शविणारा रक्षाबंधन हा सण आहे. मात्र, या सणावर यंदा कोरोना विषाणूचे सावट आहे. असे असतानाही लोकांचा उत्साह मावळलेला नाही. नानाविध राख्यांना मागणी आहेच. त्यात भर पडली आहे, ती शेणाने बनवलेल्या राख्यांची. गोंदियात शेणापासून इको-फ्रेंडली राख्या तयार करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा हा एक विशेष रिपोर्ट...