'निवडणुकीच्या तोंडावरच औरंगाबादच्या नामांतराचा विषय का?' - ठाणे ताज्या बातम्या
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्षाची पडझड नवीन नियुक्त्या आणि काही पक्ष प्रवेश यांच्या बाबतीत चर्चादेखील केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातल्या आणि केंद्राच्या सरकारवर टीका केली.