पुणे : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दरोरोज 3 ते 4 हजार रुग्ण घेत आहेत विविध आजारांवर उपचार - Pune Municipal corporation Hospitals
🎬 Watch Now: Feature Video
पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर पुणे महापालिकेने आपली 20 रुग्णालये आणि सर्व 74 ओपीडी चालू केले आहेत. दररोज किमान 3 हजार 500 ते 4 हजार रुग्ण विविध आजारांवर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमधून औषध उपचार घेत आहेत.