सांगलीत कोविशिल्ड लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण - sangli Covishield vaccination latest news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10260259-358-10260259-1610774867832.jpg)
सांगली महापालिका क्षेत्रात 5 आणि ग्रामीण भागात 4 अशा केंद्राच्या माध्यमातून ही लस देण्यात येणार आहेत. या लसीकरण मोहीम पुढे तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. कोरोनाचे नियम पाळून या ठिकाणी हा लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे.