अभिनेत्री कंगनाचे महात्मा गांधींबद्दलचे विधान अयोग्यच - प्रवीण दरेकर - अभिनेत्री कंगनाचे महात्मा गांधींबद्दलचे विधान
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई- देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी संघर्ष करणाऱ्या महान क्रांतिकारकांच्या संदर्भात कोणतेही आक्षेपार्ह विधान करू नये. त्यातही गांधीजींसारख्या राष्ट्रपित्याला संशयाच्या भोवऱ्यात उभे करणं केव्हाही चूकच, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar on Kangana Ranaut) यांनी दिली आहे. अभिनेत्री कंगना राणौत हिने सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना महात्मा गांधींकडून कधीही पाठिंबा मिळाला नसल्याचे (Kangana Ranaut controversial statement on Mahatma Gandhi) वादग्रस्त वक्तव्य केले होते.