कोरोना महामारीला सुवर्णसंधी समजत धारावीकरांनी सुरू केला नवा उद्योग - धारावी कोरोना अपडेट
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-8123646-thumbnail-3x2-assa.jpg)
कोरोनाच्या उद्रेकानंतर मुंबईतली धारावी झोपडपट्टी ही चर्चेत आली होती. पण नंतर येथील विषाणूचा प्रादुर्भाव ज्या रितीने नियंत्रणात आला, त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. आता तर, याच महामारीला सुवर्णसंधी समजून धारावीकरांनी पीपीई कीट, मास्क आणि फेस शील्ड निर्मितीचा नवा उद्योग सुरू केलाय. याबाबतचा एक विशेष रिपोर्ट...