नेटकरी म्हणतात, कोरोनापेक्षा पोलिसांची दहशतच अधिक! - LOCK DOWN IN INDIA
🎬 Watch Now: Feature Video
लोक जर विनाकारण घराबाहेर पडत असतील तर त्यांच्यावर जरूर कारवाई व्हावी. पण, अशा पद्धतीने मारहाण करण्याने, जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक आणि अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारे कर्मचारी धास्तावलेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.