Pune BJP Agitation : 'नाना पटोलेंना भर रस्त्यात तुडवून काढू'; पिंपरी-चिंचवडच्या महापौरांची पटोलेंवर टीका

By

Published : Jan 18, 2022, 5:16 PM IST

thumbnail
पुणे - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी नावाच्या व्यक्तीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी तर पटोलेंना भर रस्त्यात तुडवून काढू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरीत नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात त्या बोलत होत्या.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.