Terrible Accident Video: पिकअपचा टायर फुटून भीषण अपघात; एक ठार, चार जखमी, - latest accident news

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 18, 2021, 6:04 PM IST

वाशिम - वाशिम ते अनसिंग रोडवरील (Washim-Ansing Road) आसरा पार्डी गावाजवळ पिकअपचा टायर फुटून पलटी झाल्याने भीषण अपघात (terrible accident on Washim-Ansing Road) झाला. यात एकाचा जागीच मृत्यू तर चार जण जखमी (One died and four injured in accident) झाले आहेत. आज गुरूवारी पहाटे 10 वाजताच्या सुमारास पिकअपमधून शेतीमाल घेऊन अनसिंगकडे जात असताना वाशिम ते अनसिंग रोडवर झाला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले झाले व जखमींना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.