मुंबईतील जुहू येथे दोन दिवसीय 'पेट शो'चे आयोजन - pet show at juhu
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शहरातील जुहू भागात 'पेट शो' म्हणजेच पाळीव प्राण्यांसाठी एका शोचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये ८०० पेक्षा जास्त श्वान आणि माजंरी सहभागी आहेत. रविवारी या पेट शो कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. 'पेट फेड मंबई' संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.