मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कंगनाची टीका, सामान्य नागरिक म्हणाले.... - kangna ranaut comment
🎬 Watch Now: Feature Video

कंगना राणावत हिने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाच्या या प्रकारामुळे सामान्य नागरिक नाराज झाले आहेत.