भारताला मिळालेल्या सुवर्णपदक प्राप्तीचा नागपूरात जल्लोष - नागपूर विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अॅथलेटिक्समध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक स्वर्णपदक मिळून दिले आहे. याने सर्व देश भारावून गेला असून नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर जल्लोष झाला. यावेळी नागपूर विद्यापीठाचे स्पोर्ट डायरेक्टर यांच्यासह खेळाडू उपास्थित होते. नीरज चोप्राच्या माध्यमातून मिळालेले हे यश नक्कीच उद्याची भावी पिढी आणि खेळाडूसाठी प्रेरणा देणारे ठरेल, अशी भावना नागपूर विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी व्यक्त केल्या.
Last Updated : Aug 8, 2021, 1:37 PM IST