सावळ्या विठ्ठलाला मोगरा फुलांची आरास, अक्षय्य तृतीयानिमित्त सजलेय पंढरपूरचे विठ्ठल मंदिर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
आज अक्षय्य तृतीयानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोगरा फुलांची आरास करण्यात आली आहे. कोरोनामुळे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सर्वसामान्य वारकऱ्यांसाठी बंद आहे. मात्र, दररोज पूजा सुरूच आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. या मोगरा फुलांच्या आरासमध्ये सावळ्या विठ्ठलाचे रूप अधिक खुलून दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.