निसर्ग चक्रीवादळ : मुरुड समुद्रकिनारी धडकले, मुसळधार पावसाला सुरुवात - mumbai cyclone alert
🎬 Watch Now: Feature Video

रायगड - निसर्ग चक्रीवादळ मुरुड समुद्रकिनारी धडकले आहे. हे चक्रीवादळ अलिबागकडून पेणच्या दिशेने पुढे सरकत आहे. दरम्यान, किनारपट्टी भागासह संपूर्ण जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गावर झाड पडल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.