thumbnail

By

Published : Jan 13, 2020, 8:44 AM IST

ETV Bharat / Videos

VIDEO : 'आपली लायकी काय, याची समज मोदींना असावी'

आज के शिवाजी - नरेंद्र मोदी " या पुस्तकामुळे चांगलाच वाद रंगल्याचे चित्र आहे. मोदींची थेट शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन होताच आज मोदीभक्तांवर तोंडसुख घेतले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.