नाशिकची गुलाबी थंडी अन् सुरेल गाण्यांची मैफील (भाग 2) - niphad low temperature

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 19, 2020, 1:11 PM IST

गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा 7 अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे नाशकात कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र, नाशिककरांनी या थंडीचा आनंद घेण्यासाठी शहरात ठिकठिकाणी संगीत मैफील सुरू केली आहे. 'एमएच 15 द बँड'ने 'ईटीव्ही भारत'च्या दर्शकांसाठी खास सादर केले आहेत हिंदी चित्रपटातील गाणे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.