जालना बदनापूर तालुक्यातील राळा हिवरा येथे नाग पाटीची मिरवणूक - nagpanchami
🎬 Watch Now: Feature Video
राळा हिवऱ्यात नागपंचमी निमित्त नागांची प्रतिमा असलेल्या नागपाटीची मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी या गावात नागपंचमी सणानिमित्त नागांची पाटी असलेल्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यावर्षीही गावकऱ्यांनी नागांच्या पाटीची मिरवणूक काढून ठिकठिकाणी पूजा केली आहे. नागपंचमी राळा हिवरा येथे उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने साधेपणाने ही मिरवणूक काढण्यात आली.