VIDEO Dance bar raid in Mumbai : मेकअप रुममधील आरशामागील छुप्या खोलीत लपल्या होत्या 17 बारबाला - दिपा डान्स बार मुंबई पोलीस बातमी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 13, 2021, 6:37 PM IST

मुंबई - मुंबई पोलिसांच्या सोशल सर्व्हिस विभागाने ( Social Service Branch of Mumbai Police ) अंधेरी भागातील दिपा बारवर छापा ( Mumbai Police Raids a Dance Bar in Andheri) टाकला. यावेळी 17 बारबालांना तळघरातून पकडण्यात आले. मेकअप रूमच्या भिंतींवरच्या आरशांच्या मागे गुप्त तळघर होते. या तळघरात बारबाला लपल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.