TET Exam Scam update : तुकाराम सुपे यांच्याकडून पुन्हा पुण्यातून 10 लाख जप्त.. एकूण 2 कोटी 58 लाख रुपये जप्त - commissioner Tukaram Supe in TET Exam Scam

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 23, 2021, 2:01 AM IST

पुणे - टीईटी परीक्षा पेपरफुटीत ( TET Exam Scam ) अटक करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे ( more 10 Lakh Rs seized from Tukaram Supe ) यांच्याकडून आणखी 10 लाख रुपये हस्तगत बुधवारी हस्तगत केले आहेत. सुपे यांनी पैसे ठेवलेल्या व्यक्तीने स्वतः हून 10 लाख रुपये सायबर पोलिसांकडे आणून दिले आहेत. आजतागायत सुपे यांच्याकडून 2 कोटी 58 लाख रुपये हस्तगत करण्यात आल्याची माहिती सायबर पोलीस स्टेशनचे डीसीपी भाग्यश्री नवटके ( Cyber DCP Bhagyashree Navtake ) यांनी दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी पुणे पोलिसांनी सुपेंच्या घरावर धाड टाकली होती.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.