VIDEO : अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मनसेने फोडली प्रतिकात्मक दहीहंडी - अमरावती मनसे दहीहंडी बातमी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 1, 2021, 5:39 AM IST

अमरावती - कोरोना निर्बंधामुळे राज्य शासनाने दहीहंडी उत्सवाला परवानगी दिली नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात दहीहंडी उत्सव आयोजक व गोविंदामध्ये निराशा दिसून आली. त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रतिकात्मक दहीहंडी फोडून शासनाचा निषेध व्यक्त केला. संपूर्ण राज्यात सर्व सभा सुरु असताना हिंदूच्याच सणासाठी निर्बंध का, असा सवाल मनसे सैनिकांनी यावेळी राज्य शासनाला विचारला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.