'गरिबाला आणखी गरीब करा अन् श्रीमंतांना श्रीमंत' असे सांगणारा अर्थसंकल्प - नवाब मलिक - नवाब मलिक
🎬 Watch Now: Feature Video
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे. गरीबाला आणखी गरीब व श्रीमंतांना श्रीमंत करणारा आजचा अर्थसंकल्प असल्याचे मलिक म्हणाले आहेत.