मंत्री यशोमती ठाकूर यांच मोझरीत वर्चस्व कायम, 7 जागांवर विजय - YASHOMATI THAKUR IN ELECTION RESULTS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 18, 2021, 2:58 PM IST

मोझरी गाव हे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे गाव आहे. या गावात यशोमती ठाकूर यांच्या ग्रामविकास पॅनलने 13 पैकी 7 जागा जिकंल्या,त्यामुळे मोझरी गावात मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा केला गेला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.