थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार... पाहा, काय म्हणाले जयंत पाटील - maharashtra loan waiver
🎬 Watch Now: Feature Video
आज आम्ही शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करत आहोत. कोणालाही फॉर्म भरायची, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीककर्जाबद्दल आम्ही ही भूमिका घेतली आहे, असे मंत्री जयंत पाटील म्हणाले