अनिल देशमुखांची मेडिकल चाचणी पूर्ण; न्यायालयात करणार हजर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल सोमवार(दि. १ नोव्हेंबर) रोजी सकाळी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांची सुमारे १४ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना अखेर मंगळवार (दि. २ नोव्हेंबर) रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली. दरम्यान, रात्रभर अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात राहिली असून सकाळी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांनी वैद्यकिय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.