मराठा क्रांती मशाल मोर्चा : वांद्रेतील परिस्थितीचा आढावा... - maratha kranti mashal morcha bandra
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील बांधवांनी मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर वांद्रेतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. याठिकाणचा परिस्थिती काय आहे, याबाबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी यांनी घेतलेला आढावा...