VIDEO : महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या माथेफिरुला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण; कुर्ला येथील घटना - mumbai latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कुर्ल्यातील एक माथेफिरू महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी या माथेफिरूला महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलांच धडा शिकवला आहे. त्याला मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच रस्त्यावर मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले.