राज्यात दोन दिवसात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता - महाराष्ट्र लॉकडाऊन न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11459960-thumbnail-3x2-vijay.jpg)
पहिल्या लॉकडाऊनमध्ये झालेली आर्थिक हानी दुसऱ्या लोकडाऊनमध्ये होऊ नये, यासाठी राज्य सरकारने नागरिक आणि व्यापाऱ्यांना काही सूट दिली आहे. मात्र, त्या सूटचा अति फायदाच लोक घेताना दिसत आहे