हालहवाल कोरोना: यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा - कापूस
🎬 Watch Now: Feature Video
विदर्भातील यवतमाळ जिल्हा रेड झोनमध्ये मोडतो. जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना कापूस विक्रीमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्याचप्रमाणे स्थलांतरीत मजूर आणि वाढती रुग्णांची संख्या यामुळे यवतमाळकरांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'च्या हालहवाल कोरोना या विशेष भागात भागात घेतलेला हा आढावा...