राज्य मंत्रिमंडळाची बैठक : सरकारकडून जनतेला 'ही' दिवाळी भेट - cabinet meeting
🎬 Watch Now: Feature Video
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर अनेक मंत्र्यांनी स्वतंत्ररित्या पत्रकार परिषद घेऊन काही घोषणा केल्या आहेत. राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावर लोकांना काय भेट दिली? कुठल्या घोषणा केल्या आहेत, याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा.