VIRAL VIDEO : दौंडमध्ये घराच्या छतावर कोसळली वीज; व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद - pune latest news
🎬 Watch Now: Feature Video
दौंड (पुणे) - दौंड शहराला लागून असलेल्या लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत एका घराच्या छतावर वीज कोसळली. वीज कोसळतानाचा व्हिडिओ एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये शूट झाला आहे. वीज पडण्याची घटना कॅमेऱ्यात कैद होणे, तशी दुर्मिळ घटना आहे. हा व्हिडीओ काल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.