Leopard In Mumbai : मुंबईत 'या' भागात आला बिबट्या.. इमारतीत मारला फेरफटका.. नागरिकांमध्ये घबराट - गोरेगाव येथील एका सोसायटीत बिबट्या

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 18, 2022, 6:57 PM IST

मुंबई : मुंबईमधील गोकुळधाम नामक सोसायटी तसेच गोरेगाव येथील एका सोसायटीत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली ( Leopard In Mumbai ) आहे. बिबट्या सोसायटीच्या आवारात फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले ( Leopard Captured In CCTV ) आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. एरवी ग्रामीण भागात आढळून येणारा बिबट्या मुंबईसारख्या शहरात फिरत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.