किरीट सोमैया हे बेरोजगार आहेत - नीलम गोऱ्हे - ETV BHARAT MAHARASHTRA
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - किरीट सोमैया आजच्या दिवशी रावण दहन करत आहे. रावणाला ही वाटत असावे हा माझ्या तावडीत भेटायला हवा. किरीट सोमैया हे बेरोजगार आहेत, रोजगार म्हणून रोज काहीतरी काहीतरी ते करत असतात असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. शिवसेना हे आपले दायित्व साजरे करत आहे काही परप्रांतीयांना आणून राजकारण करत आहेत. शिवसेना ही मुंबईची आई आहे काही जण मात्र दाईची भूमिका घेत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.