Video : मानाचा पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जनाला सुरूवात... - manacha ganpati
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाला सुरूवात झाली असून मानाचा पाहिला कसबा गणपतीची उत्तर पूजा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आली. पालखीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बाप्पाची मिरवणूक काढून सभा मंडपातच बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा आढावा...