कामोठेवासिय देणार 'नोटा'ला पसंती; मुलभूत सुविधा नसल्याचा करणार निषेध - raigadh
🎬 Watch Now: Feature Video
पनवेलमधील कामोठे गावाने मागील काही दिवसांपासून आपली 'गाव' ही ओळख मागे टाकली आहे. अनेक विकास प्रकल्पांच्या साहय्याने या गावाने स्वत:ची 'नियोजित वसाहत' अशी नवीन ओळख निर्माण केली आहे. सार्वजनिक सुविधांच्या दुरावस्थेमुळे येथील नागरिकांनी मतदानावेळी 'नोटा' पर्याय वापरण्याचे ठरविले आहे.