...अखेर देशभरात जेईई मुख्य परिक्षेला सुरुवात

By

Published : Sep 1, 2020, 12:14 PM IST

thumbnail
मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात सुरू असतानाच आज नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए)कडून जेईई (मेन) ही प्रवेश परीक्षा घेतली जात आहे. जेईईच्या (मेन) परीक्षेला राज्यातून १ लाख १० हजार ३१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून हे विद्यार्थी राज्यातील ७४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देत आहेत. याचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी संजीव भागवत यांनी....

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.