सयाजी हॉटेलमध्ये तापसी व अनुराग यांची आयकर विभागाकडून चौकशी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 5, 2021, 7:06 PM IST

हॉटेल सयाजीमध्ये अभिनेत्री तापसी पन्नू आणि फिल्म दिगदर्शक अनुराग कश्यप यांची आयकर विभागाचे अधिकारी सकाळपासून चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांकडून ईटीव्ही भारतला मिळाली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.