#गणेशोत्सव 2021 : महाराष्ट्राची स्वरकन्या अंजली गायकवाडसोबत सुरेल गप्पांची मैफल - lady tansen anjali gaikwad interview etv bharat
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - गणेशोत्सवाच्या निमित्ताने इंडियन आयडॉल (पर्व बारावे) फेम महाराष्ट्राची स्वरकन्या अंजली गायकवाडसोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला. या सुरेल संवादादरम्यान अंजलीने आपला आतापर्यंतचा प्रवास कसा झाला? ती गायन क्षेत्रात कशी आली? इंडियन आयडॉलच्या बाराव्या पर्वात टॉप नऊमध्ये आल्यानंतर ती स्पर्धेतून बाद झाली. हा अनुभव कसा होता? यासोबतच तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आलेल्या 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' या चित्रपटात प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या मुलासोबत गायलेल्या गाण्याचा अनुभव कसा, अशा विविध विषयांवर चर्चा केली. तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने या सुरेल संवादादरम्यान, आपली आवडती गाणीही सादर केली. ईटीव्ही भारतसोबत घ्या, या सुरेल संवादाचा आनंद...
TAGGED:
गणेशोत्सव 2021