पुण्यातील मानाच्या गणपतीचे उत्साहात विसर्जन - Immersionin Pune
🎬 Watch Now: Feature Video
केसरी गणपती हा पुण्यातील पाचवा मानाचा तसेच, शेवटचा गणपती आहे. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. परंतु, १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला.